“मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो”; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी
तुळजापूर- तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नळदुर्ग ब्रिजवर पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक...













