• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये चोरी; नवी मुंबईतील महिलेचा १.९८ लाखांचा ऐवज लंपास

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: मुंबईहून धाराशिवकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवासी महिलेची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा उदय यादव (वय ४६, रा. तारा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, खारघर, नवी मुंबई) या आणि त्यांची बहीण ‘विश्व ट्रॅव्हल्स’च्या बसने (क्र. एमएच २५ एजे ७९००) प्रवास करत होत्या. त्या हिरानंदानी हायवे, खारघर येथून बसमध्ये बसल्या होत्या.

प्रवासादरम्यान वडगाव शिवारात ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने सुवर्णा यादव यांच्या बॅगमधील ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १५ हजार रुपये रोख रक्कम आणि एक घड्याळ असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बस धाराशिवला पोहोचल्यानंतर बॅग तपासली असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी सुवर्णा यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Previous Post

वाणेवाडी शिवारातून ७८ हजारांची जनावरे लंपास; ९ शेळ्या-बोकडांची चोरी

Next Post

गर्दीचा फायदा घेत एसटी प्रवासात महिलेचे दागिने लंपास; संभाजीनगर ते कळंब दरम्यानची घटना

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

गर्दीचा फायदा घेत एसटी प्रवासात महिलेचे दागिने लंपास; संभाजीनगर ते कळंब दरम्यानची घटना

ताज्या बातम्या

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

September 3, 2026
 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

September 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

September 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला

September 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

September 2, 2026

Recent Posts

  • पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान
  •  ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?
  • येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
  • पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला
  • पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!