• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गर्दीचा फायदा घेत एसटी प्रवासात महिलेचे दागिने लंपास; संभाजीनगर ते कळंब दरम्यानची घटना

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: छत्रपती संभाजीनगर ते कळंब असा एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीच्या बॅगेतील सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शिया शारुख पटेल (वय २२, रा. जहागिरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन जवळ, छत्रपती संभाजीनगर) या २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून कळंबला जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होत्या.

प्रवासादरम्यान मांजरसुंभा ते कळंब या टप्प्यात बसमध्ये मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अर्शिया यांच्या शेजारी उभ्या असलेल्या किंवा बसलेल्या एका अनोळखी महिलेने त्यांच्या नजरचुकीने बॅगेची चेन उघडून आतील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बस कळंबला पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अर्शिया पटेल यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.


Previous Post

धाराशिव : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये चोरी; नवी मुंबईतील महिलेचा १.९८ लाखांचा ऐवज लंपास

Next Post

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई: म्हशी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सावरगावच्या दोघांसह तिघांना अटक

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई: म्हशी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सावरगावच्या दोघांसह तिघांना अटक

ताज्या बातम्या

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

September 3, 2026
 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

September 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

September 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला

September 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

September 2, 2026

Recent Posts

  • पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान
  •  ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?
  • येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
  • पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला
  • पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!