बेंबळीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; चुकीच्या उपचाराने रुग्णाचा जीव धोक्यात, ‘एमबीबीएस’ची पाटी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव: बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे एका डॉक्टरने आपल्या मूळ पदवीपेक्षा वेगळीच (एमबीबीएस) पदवी लावून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आणि चुकीच्या...












