admin

admin

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सांडपाणी सोडण्याच्या वादातून जहागीरदारवाडी तांडा येथे वृद्धाला दगडाने मारहाण

धाराशिव: घराशेजारील जागेत सांडपाणी सोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ७५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याची...

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

तरुणाच्या त्रासाला कंटाळून हळदगाव येथील अल्पवयीन मुलीची आत्महत्या; येरमाळा पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल

येरमाळा: वारंवार फोन करून आणि शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या तरुणाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

तुळजापूर राडा: “त्या’ मास्टरमाईंडला अटक करा vs निष्पापांना गोवू नका…

तुळजापूर राडा: “त्या’ मास्टरमाईंडला अटक करा vs निष्पापांना गोवू नका…

तुळजापूर: काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणाने आता तीव्र राजकीय वळण घेतले...

तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

तुळजापूर राडा: कुलदीप मगर हल्ला प्रकरणातील ७ आरोपींना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

तुळजापूर: तुळजापूर शहरात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या...

“मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो”; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी

“मी आमदार राणा पाटलांचा पीए आहे, तुझी नोकरी घालवतो”; तुळजापुरात पोलिसाला धक्काबुक्की आणि दमदाटी

तुळजापूर- तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नळदुर्ग ब्रिजवर पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक...

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग हादरले! घरात घुसून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; जाब विचारणाऱ्या भावाला रॉडने मारहाण

नळदुर्ग -  नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा हादरले! प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाच्या डोक्याला लावले पिस्तूल; शहरात मारहाणीच्या दोन घटना

परंडा: प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: शोष खड्ड्याच्या वादातून जहागीरदारवाडी तांड्यावर राडा; कोयत्याने वार करून दोघांना जखमी, ६ जणांवर गुन्हा

धाराशिव: शहरालगत असलेल्या जहागीरदारवाडी तांडा येथे शोष खड्ड्याच्या जागेवरून दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे....

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांची मालिका; वाशीत ५ लाखांच्या वीज तारा लंपास, तर तुळजापूर-कळंबमध्ये दुचाकी आणि पशुधनाची चोरी

धाराशिव: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाशी...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिवमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ: दोन बंद घरे फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

धाराशिव: शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा...

Page 160 of 624 1 … 159 160 161 … 624

ताज्या बातम्या

error: Content is protected !!