admin

admin

चिटफंड व मल्टिस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तत्काळ परत करा

चिटफंड व मल्टिस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तत्काळ परत करा

नवी दिल्ली: सामान्य नागरिकांनी आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी कष्टाने जमा केलेली रक्कम चिटफंड आणि मल्टिस्टेट संस्थांनी बुडवल्याचा...

‘धाराशिव २.०’ फेक एक्झिट पोल प्रकरण: ॲडमिन भाजप आमदाराचा कार्यकर्ता असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; मास्टरमाइंड शोधण्याची मागणी

‘धाराशिव २.०’ फेक एक्झिट पोल प्रकरण: ॲडमिन भाजप आमदाराचा कार्यकर्ता असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; मास्टरमाइंड शोधण्याची मागणी

धाराशिव:  धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर 'धाराशिव २.०' (Dharashiv 2.0) या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून प्रसारित करण्यात आलेल्या फेक एक्झिट पोल...

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

धाराशिव नगरपरिषद निवडणूक: आचारसंहितेचा भंग करून ‘फेक एक्झिट पोल’ प्रसिद्ध; ‘धाराशिव २.०’ वर गुन्हा दाखल

धाराशिव: धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत आचारसंहितेचा भंग करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

धाराशिव: "माझी निवृत्ती जवळ आलीय, मी कशाला फंदात पडू?" अशी उर्मट भूमिका घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अखेर 'धाराशिव लाइव्ह' च्या बातमीने...

 निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि ‘धाराशिव 2.0’ विरोधात तक्रार

धाराशिव पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस

धाराशिव:- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलचे...

कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

‘मी कशाला फंदात पडू?’ म्हणणाऱ्यांची ‘निवृत्ती’ आताच का करत नाही?

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात, अर्थात निवडणुकीत, प्रशासकीय यंत्रणा ही पाठीचा कणा असते. पण धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत या कण्याचेच रूपांतर...

कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

 बोगस एक्झिट पोल प्रकरण : “माझी निवृत्ती जवळ आलीय, मी कशाला फंदात पडू?”

धाराशिव: निवडणूक काळात सोशल मीडियावर बोगस एक्झिट पोल प्रसिद्ध करून मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश निवडणूक निर्णय...

धाराशिव शहरातील रस्ते निविदा प्रक्रियेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा

धाराशिव शहरातील रस्ते निविदा प्रक्रियेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा

नागपूर : धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि गेल्या दोन वर्षांपासून १४० कोटींच्या निधीची रेंगाळलेली निविदा प्रक्रिया, या कारभाराची विशेष...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

 धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मुरुम व तामलवाडीतून दुचाकी लंपास, तर वाशी हद्दीतून टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी मुरुम, तामलवाडी आणि वाशी पोलीस ठाण्यात चोरीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

 तुळजापूर: अपसिंगा येथे शेताच्या बांधावरील पोलवरून राडा; तलवारीने हल्ला, एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

तुळजापूर: शेताच्या बांधावरील पोल काढून आमच्या शेतात का रोवला, या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून दोघा भावांवर जीवघेणा...

Page 19 of 479 1 18 19 20 479
error: Content is protected !!