काक्रंब्यात क्षुल्लक वाद विकोपाला; आंघोळीच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर: तालुक्यातील काक्रंबा येथे बोअरच्या पाईपने आंघोळ करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून एका २३ वर्षीय तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची...













