admin

admin

बातमीचा दणका: तुळजाभवानीच्या प्रभावाळीवरील नावाचा वाद मिटला; नाव हटवून देवीचा पवित्र मंत्र कोरला

बातमीचा दणका: तुळजाभवानीच्या प्रभावाळीवरील नावाचा वाद मिटला; नाव हटवून देवीचा पवित्र मंत्र कोरला

तुळजापूर - श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीमागे लावण्यात आलेल्या नव्या चांदीच्या प्रभावाळीवर दात्याचे नाव कोरल्याने निर्माण झालेला वाद 'धाराशिव लाइव्ह'च्या बातमीनंतर...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी आणि जबरी चोरीत लाखोंचा ऐवज लंपास

धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले धाडस दाखवत परंडा, कळंब आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटना...

तुळजाभवानी मंदिरातील नव्या प्रभावाळीवरून वाद, भोपे पुजारी मंडळाचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “हे अशोभनीय आहे”

तुळजाभवानी मंदिरातील नव्या प्रभावाळीवरून वाद, भोपे पुजारी मंडळाचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “हे अशोभनीय आहे”

तुळजापूर -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीमागे बसवण्यात येत असलेल्या नव्या प्रभावाळीवरून मोठा...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दुकान फोडले, महिलेचे गंठण लंपास तर प्रवाशाचा खिसा कापला

धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, भुम, तुळजापूर आणि येरमाळा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल...

भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये कत्तलीसाठी बांधलेल्या दोन गायींची सुटका; एकावर गुन्हा दाखल

धाराशिव: शहरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन जर्सी गायींची धाराशिव शहर पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर प्राण्यांना...

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये 82 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

धाराशिव: महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तत्सम पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी एका व्यक्तीवर...

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

गैरवर्तणूक आणि कर्तव्यात कसूर, धाराशिव नगरपरिषदेचे रचना सहायक प्रकाश पवार निलंबित

धाराशिव : नागरिकांशी उद्धट वर्तन, कामात दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या गंभीर आरोपांवरून धाराशिव नगरपरिषदेचे रचना सहायक  प्रकाश वशिष्ट पवार...

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

धाराशिव: एकीकडे अतिवृष्टीने खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे विविध बँकांनी...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

खंडाळा येथे दिवसाढवळ्या घरफोडी; पत्रे उचकटून चोरट्यांनी लंपास केला दीड लाखांचा ऐवज

तुळजापूर -  तालुक्यातील खंडाळा येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम...

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंबमध्ये जुन्या वादातून चाकू-वस्तऱ्याने हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

कळंब -  येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या अंबाबाई मंदिराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ४१ वर्षीय व्यक्तीवर पाच जणांनी मिळून चाकू आणि...

Page 197 of 624 1 … 196 197 198 … 624

ताज्या बातम्या

error: Content is protected !!