कळंबमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न, विरोध करणाऱ्या वडिलांना जबर मारहाण, प्रकृती चिंताजनक
कळंब - कळंब तालुक्यातील सावरगाव येथे एका माजी सैनिकाच्या घरावर मध्यरात्री दरोड्याचा भीषण प्रयत्न झाला. घरात घुसलेल्या चोरट्यांना माजी सैनिकाच्या...










