• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये प्रशासकीय इमारतीत शिपायाची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

admin by admin
May 14, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये प्रशासकीय इमारतीत शिपायाची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास
0
SHARES
7.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयात काम करणाऱ्या एका शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्कियोद्दीन बशीरोद्दीन काझी (वय ४८, रा. खाजानगर, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काझी हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. मात्र, त्यांच्या या तणावामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, काझी हे रात्रीच्या वेळी कार्यालयातच मुक्काम करत असत.

घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. काझी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे आहेत प्रश्न ?

  • स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालय असूनही सुरक्षा गार्ड कसा काय नियुक्त नाही ?
  • मयत शिपाई नक्कियोद्दीन बशीरोद्दीन काझी ऑफिसमध्ये नेमका कश्यासाठी मुक्कामास होता ?
Previous Post

धाराशिव: अपर पोलीस अधीक्षकांच्या स्कॉर्पिओला कंटेनरची धडक; थोडक्यात बचावले

Next Post

धाराशिव भाजपमध्ये ‘टांग पलटी’ला धक्का! ‘भावी पालकमंत्री’ पदावरच; जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंतांची वर्णी !’

Next Post
धाराशिव भाजपमध्ये ‘टांग पलटी’ला धक्का! ‘भावी पालकमंत्री’ पदावरच; जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंतांची वर्णी !’

धाराशिव भाजपमध्ये 'टांग पलटी'ला धक्का! 'भावी पालकमंत्री' पदावरच; जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंतांची वर्णी !'

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group