• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: अपर पोलीस अधीक्षकांच्या स्कॉर्पिओला कंटेनरची धडक; थोडक्यात बचावले

admin by admin
May 14, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव: अपर पोलीस अधीक्षकांच्या स्कॉर्पिओला कंटेनरची धडक; थोडक्यात बचावले
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवचे माजी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या खासगी स्कॉर्पिओ गाडीला मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रोडवरील पळसवाडीजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने, गौहर हसन आणि त्यांचे चालक या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.

गौहर हसन हे धाराशिवच्या सध्याच्या अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे पती आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर चालक पळून गेला आहे. गौहर हसन आणि त्यांचा चालक हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीमध्ये सध्याच्या अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना या देखील होत्या. त्यांना कसलीही इजा झाली नाही, असे पोलीस सूत्रांकडून समजते.

Previous Post

धाराशिव हादरलं! एस.टी. स्टँडवर आगीचा तांडव? छे, छे! हा तर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’!

Next Post

धाराशिवमध्ये प्रशासकीय इमारतीत शिपायाची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

Next Post
धाराशिवमध्ये प्रशासकीय इमारतीत शिपायाची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

धाराशिवमध्ये प्रशासकीय इमारतीत शिपायाची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!