तुळजापूर : भाजपचा उमेदवार विनोद गंगणे कुख्यात गुन्हेगार…खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे १५ हुन अधिक गुन्हे
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य...












