admin

admin

धाराशिवमध्ये बनावट औषधांचा पुरवठा;  रुग्णांच्या जीवाशी खेळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

रुग्णांच्या जीवाशी खेळ! धाराशिवमध्ये बोगस औषधांचा पुरवठा

धाराशिव: राज्यात एका बाजूला औषध खरेदीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी हाफकिनकडून अधिकार काढून नवे ‘महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण’...

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

 प्रतिभा पवार कन्या हायस्कूल शिक्षिका नियुक्ती प्रकरण – सुनावणीवर आक्षेप

धाराशिव -  परंडा तालुक्यातील जवळा (नि) येथील सौ. प्रतिभा पवार कन्या हायस्कूलमधील शिक्षिका श्रीमती किरणताई चंद्रकांत पाटील यांच्या वीस वर्षांपूर्वीच्या...

धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत

सुरक्षेचे धिंडवडे: धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे दरोडेखोरांचा हैदोस

धाराशिव -  एकीकडे धाराशिव-तुळजापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाला असून २४ तास वर्दळीचा आहे, तर दुसरीकडे याच मार्गावर प्रवाशांची...

धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत

धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत

धाराशिव -  धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कावलदरा परिसरात आज (गुरुवार, दि. १० एप्रिल) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली. तोंडाला...

धाराशिवमध्ये बनावट औषधांचा पुरवठा;  रुग्णांच्या जीवाशी खेळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

धाराशिव बनावट औषध प्रकरण: गोळ्या निकृष्ट दर्जाच्या, उत्पादक कंपनीच बोगस! मोठे रॅकेट उघडकीस?

धाराशिव: जिल्हा रुग्णालयात पुरवण्यात आलेल्या 'अमोक्सीसिलिन 250 ' (Amoxycillin 250 ) नावाच्या हजारो गोळ्या प्रयोगशाळेतील तपासणीत निकृष्ट (अप्रमाणित) दर्जाच्या असल्याचे...

NMMS परीक्षेत लोहारा केंद्रावर सामूहिक कॉपीचा गंभीर आरोप

लोहारा NMMS कॉपी प्रकरण: चौकशी अहवाल सादर, १४ जणांवर ठपका!

धाराशिव- लोहारा येथील एनएमएमएस (NMMS) परीक्षेतील कथित सामूहिक कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल पुणे येथील राज्य...

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: शिक्षिका मान्यता प्रकरण शिक्षण उपसंचालकांच्या दरबारात

धाराशिव -  परंडा तालुक्यातील जवळा (नि) येथील सौ. प्रतिभा पवार कन्या हायस्कूलमधील शिक्षिका श्रीमती किरणताई चंद्रकांत पाटील यांच्या वीस वर्षांपूर्वीच्या...

येरमाळा येडेश्वरी यात्रा: वाहतूक मार्गात ११ ते १३ एप्रिल दरम्यान बदल

येरमाळा येडेश्वरी यात्रा: वाहतूक मार्गात ११ ते १३ एप्रिल दरम्यान बदल

येरमाळा - कळंब तालुक्यातील प्रसिद्ध येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा दिनांक ९ एप्रिल २०२५ ते १८ एप्रिल...

धाराशिवमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध; मुस्लिम बांधवांचे ठिय्या आंदोलन

धाराशिवमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध; मुस्लिम बांधवांचे ठिय्या आंदोलन

धाराशिव - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले वक्फ सुधारणा विधेयक २०२५ तात्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी आज धाराशिव शहरातील मुस्लिम बांधवांनी...

तुळजापुरात एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी मोठी कारवाई

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट: पोलिसांच्या दिरंगाईमुळे २१ दिवसांनंतरही २१ आरोपी मोकाट!

तुळजापूर: शहराला हादरवून सोडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिसांनी ४५ ग्रॅम...

Page 329 of 621 1 … 328 329 330 … 621
error: Content is protected !!