तुळजापुरात मूकबधिर तरुणाला अमानुष मारहाण; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या ‘फोन’नंतर पोलिसांना जाग, ५ जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर - शहरातील एका मूकबधिर तरुणाला क्षुल्लक कारणावरून हात बांधून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना तुळजापुरात घडली आहे. विशेष म्हणजे,...














