पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नीसह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
तुळजापूर: पत्नीचे परपुरुषाशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून बोलणे सुरू असल्याच्या कारणावरून होणाऱ्या सततच्या वादाला आणि त्रासाला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने...













