• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण

admin by admin
July 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : आरोपी नामे -मेघराज सुरेश कचरे आणि प्रेमराज सुरेश कचरे, दोन्ही रा. गोगाव ता. जि. धाराशिव यांनी तक्रारदार नामे -निलेश विनायक सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्यामुळे वाद करून गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बेंबळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-मेघराज सुरेश कचरे, प्रेमराज सुरेश कचरे, रा. गोगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.12.07.2024 रोजी 12.15 ते 12.30 वा. सु. गोगाव भंडारी येथे शेतात फिर्यादी नामे-निलेश विनायक सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना कुत्रयाने कोंबड्या खाल्या या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलेश सुर्यवंशी यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 117 (2), 115(2), 352, 351(1) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूरमध्ये शेतीच्या वादावरून मारहाण

तुळजापूर: आरोपी नामे-दादाराव उर्फ विजय विजय गजेंद्र मुंडफणे, समर्थ सुधीर भोसले उर्फ मुंडफणे, नितीन हाबु, पिंटु कैकाडी चौघे रा. ढेकरी ता. तुळजापूर, कुमार उर्फ छक्कु गायकवाड, आदित्य उर्फ सोनु नन्नवरे दोघे रा हंगरगा तुळ पाटी ता. तुळजापुर जि. धाराशिव यांनी दि. 20.06.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता ढेकरी येथे फिर्यादी नामे- दत्तोबा रावजी भोसले, वय 48 वर्षे, रा.भोसले गल्ली शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव यांना आणि त्यांच्या मेव्हुणाला सुरेश नेपते यांना शेतीच्या वादावरून गैरकायद्याने जमाव करून शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी, काठी, सत्तुर, लोखंडी रॉड आणि गजने मारहाण करून गंभीर जखमी केले. याचसोबत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेवरून फिर्यादी दत्तोबा भोसले यांनी दि. 13.07.2024 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 326, 327, 323, 427, 504, 506, 143, 147, 148 आणि 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

तुळजापूरमध्ये बचत गटातील महिलांच्या 13.5 लाख रुपयांची फसवणूक!

Next Post

धाराशिव शहरात बांधकाम कामगाराचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात बांधकाम कामगाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026

Recent Posts

  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!