• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये बचत गटातील महिलांच्या 13.5 लाख रुपयांची फसवणूक!

admin by admin
July 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: सुदर्शन बाबर हजारे, रा. गडदेवधरी ता. जि. धाराशिव यांनी दि. 09.09.2023 ते दि. 22.02.2024 या कालावधीत भारत फायनान्शियल इनक्लयुजन लि. इंडुसलॅन्ड बँक तुळजापूर येथील बचत गटातील 88 महिलांकडून 13,49,507 रुपये जमा करण्याच्या नावाखाली घेतले आणि ते बँकेत जमा न करता स्वतःकडे ठेवून बँकेची फसवणूक केली.

या प्रकरणी मिथुन अंकुशराव राठोड, वय 33 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. गोवर्धन हिवरा जि. बिड ह.मु. हडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 13.07.2024 रोजी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 406 आणि 420 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Previous Post

धाराशिवमध्ये गाडीतून सोन्याचे दागिने चोरी

Next Post

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण

ताज्या बातम्या

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

August 8, 2026
‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

August 8, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: आणखी २० अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार

August 8, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

मोडक्या शाळा, तडफडणारे रुग्ण आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली नेत्यांना हवीत दीड कोटींची ‘नवी कोरी’ वाहने!

August 8, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशालाच महसूल यंत्रणेचा ठेंगा: शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी

August 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!