• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

बेंबळी , ढोकी, परंडा, येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 25, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी :आरोपी नामे- 1)पांडुरंग उत्तम कदम, 2) उत्तम तुळशीराम कदम, 3) बाळु तुळशीराम कदम 4) रामेश्वर श्रीमंत, 5)ज्ञानेश्वर श्रीमंत भोसले, 6)तुकाराम धोंडीराम भोसले, 7) नारायण सुदाम भोसले सर्व रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 07.30 वा. सु. नितळी शिवार येथील सामाईक बांधावर फिर्यादी नामे-शंकर लिंबराज लोंढे, वय 55 वर्षे, रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून बांधावर म्हैस बांधण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड व काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शंकर लोंढे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी :आरोपी नामे- 1)मनिषा नारायण फेरे, 2) रुंदा भेरु फेरे, 3) नारायण रघुनाथ फेरे, तिघे रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि. 23.11.2023 रोजी 18.00 वा. सु. तावरजखेडा शिवारातील शेत गट नं 10 मध्ये फिर्यादी नामे- रघुनाथ शिवमुर्ती फेरे, वय 70 वर्षे, रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांना कौटुबिक वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रघुनाथ फेरे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे- 1)लताबाई सुभाष जाधवर, 2) संगिता सुभाष जाधवर, 3) पुजा सुभाष जाधवर, 4) भाग्यश्री (पुर्ण नाव माहित नाही) रा. तांबेवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 12.11.2023 रोजी 09.30 वा. सु. तांबेवाडी येथे फिर्यादी नामे- तुकाराम हरिदास जाधवर, वय 37 वर्षे, रा. तांबेवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांचे आई छबाबाई व पत्नी आरती यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी फिर्यादीचे दंडाला व मनगटावार चावा घेवून गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- तुकाराम जाधवर यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा :आरोपी नामे- 1) कैलास उत्तम गोंदरे, 2) सुनिल भारत काळुंके दोघे रा. नांदुरघाट ता. केज जि. बीड यांनी दि. 24.11.2023 रोजी 18.30 वा. सु. एनएच 52 हायवे रोडवर येरमाळा येथील सर्वीस रोडवर हायवे बिअर बारचे समोर फिर्यादी नामे- अश्रुबा भिमराव गिरे, वय 32 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे त्यांचे वाहन पिकअप क्र एमएच 13 सी. यु. 7808 मध्ये शेतकऱ्याची डिपी घेवून ईटकुर येथे जात होते दरम्यान एनएच 52 हायवे रोडवर येरमाळा येथील सर्वीस रोडवर हायवे बिअर बारचे समोर नमुद आरोपी रोडवर भांडण करत असताना फिर्यादीने नमुद आरोपीस तुम्ही रोडवर भांडण का करता असे विचारल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन हातातील दगड पिकअपवर मारुन काच फोडून फिर्यादीचे 15,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अश्रुबा गिरे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 336, 323, 504, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव न.प. चे लेखापाल सुरज बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Next Post

तुळजापुरात मोटरसायकल खड्यात आदळल्याने महिलेचा मृत्यू

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

तुळजापुरात मोटरसायकल खड्यात आदळल्याने महिलेचा मृत्यू

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!