• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बेंबळीचे डॉ. झिंगाडे यांना वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश

admin by admin
October 20, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बेंबळीचे तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांची बोगसगिरी उघडकीस
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने बेंबळीचे डॉ. सुधीर झिंगाडे यांना त्यांचा वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही झिंगाडे हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले क्लिनिक सुरु ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

डॉ. सुधीर झिंगाडे यांच्याविरुद्ध बेंबळीचे सामाजिक कार्यकर्ते शेहबाज काझी यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार केली होती. पण संबंधित अधिकाऱ्यानी डॉ. सुधीर झिंगाडे यांना पाठीशी घातले होते. याबाबत धाराशिव लाइव्हने बातमी देताच, तालुका आरोग्य अधिकारी धाराशिव यांनी १६ ऑगस्ट २००८ रोजी केलेल्या चौकशीत या त्रुटी आढळून आल्या होत्या.

या त्रुटी पुढीलप्रमाणे:

  • बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्ट नुसार डॉ. शिंगाडे यांची नोंदणी ३१ मार्च २०२१ रोजी संपली होती आणि त्यानंतर त्यांनी पुनर्नोंदणी केलेली नाही.
  • त्यांची शैक्षणिक अर्हता DM&S असतानाही त्यांनी प्रिस्क्रिप्शन पॅडवर MMBS, DM&S अशी नोंद केली होती.
  • बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्ट नुसार त्यांना दोन बेडची परवानगी होती, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे चार बेड आढळून आले.
  •  त्यांच्या दवाखान्यात बाथरूमची व्यवस्था नव्हती.

या त्रुटींबाबत खुलासा देण्यासाठी डॉ. झिंगाडे यांना २ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. परंतु त्यांनी कोणताही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार कारवाई करत त्यांचे नर्सिंग होम आणि वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचे आदेश १ ऑक्टोबर रोजी दिले आहेत. परंतु गेले १८ दिवस झाले , डॉ. झिंगाडे यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले क्लिनिक सुरु ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

बेंबळी : तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांना आरोग्य विभागाची नोटीस

बेंबळीचे तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांची बोगसगिरी उघडकीस

आरोग्याशी खेळ? धाराशिव आरोग्य यंत्रणेला आव्हान !

तुमचा आवाज आम्ही बनू! धाराशिव लाइव्ह – तुमच्यासाठी!

Previous Post

धाराशिवमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे युवकाचा मृत्यू;

Next Post

भीषण अपघातानंतर नळदुर्गजवळ संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Next Post
भीषण अपघातानंतर नळदुर्गजवळ संतप्त  नागरिकांचा रस्ता रोको

भीषण अपघातानंतर नळदुर्गजवळ संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

ताज्या बातम्या

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group