• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

माणुसकीला काळीमा – बेंबळी परिसरात दोन महिलांवर लैंगिक अत्याचार करून झोपडी पेटवली

 तिघा तरुणांवर गंभीर गुन्हा दाखल

admin by admin
April 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी –  धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन महिलांना त्यांच्या झोपडीतून ओढत नेत मारहाण करून त्यांच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची झोपडी पेटवून देण्यात आली. ही अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गावातीलच तीन तरुणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात अत्यंत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास (०१:३० वा.) दोन महिला त्यांच्या झोपडीत झोपलेल्या होत्या. यावेळी गावातीलच तीन तरुण तेथे आले. त्यांनी दोन्ही महिलांना झोपडीतून बाहेर ओढून बाजूच्या शेतात नेले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी पीडित महिलांच्या झोपडीला आग लावून ती पेटवून दिली. या घटनेने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी एका पीडित महिलेने ८ एप्रिल रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीवरून गावातील तीन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०(१) (सामूहिक लैंगिक अत्याचार), ३२६ (ग) (आग लावून नुकसान करणे), ११५(२) (दुखापत पोहोचवणे) व ३(५) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) (W) (i)(ii) व ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

Previous Post

तुळजापूर: मागील केस मागे घेण्यासाठी महिलेला व मुलीला मारहाण

Next Post

धाराशिव: मोबाईल चोरणारा विधीसंघर्ष बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Next Post
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

धाराशिव: मोबाईल चोरणारा विधीसंघर्ष बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!