• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर: मागील केस मागे घेण्यासाठी महिलेला व मुलीला मारहाण

 जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
621
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  शहरातील शुक्रवार पेठेत मागील दाखल असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून एका ४० वर्षीय महिलेला व तिच्या मुलीला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या वैद्यकीय जबाबानुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शुभांगी भवानीशंकर कनकधर (वय ४० वर्षे, रा. खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खटकाळ गल्ली येथे आरोपी लक्ष्मीनारायण नागनाथ कनकधर (वय ४६) आणि सुप्रिया लक्ष्मीनारायण नागनाथ कनकधर (वय ३८) (दोघे रा. गौरव कॉलनी, तुळजापूर) यांनी फिर्यादी शुभांगी व त्यांची मुलगी श्वेतांबरी यांना गाठले.

आरोपींनी शुभांगी यांना ‘मागील केस मागे घे’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी मिळून शुभांगी व श्वेतांबरी यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, असे पीडित महिलेने वैद्यकीय जबाबात म्हटले आहे.

या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी लक्ष्मीनारायण कनकधर व सुप्रिया कनकधर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

कळंब: शेतातील बांध जाळल्याच्या कारणावरून तरुणाला व बहिणीला मारहाण

Next Post

माणुसकीला काळीमा – बेंबळी परिसरात दोन महिलांवर लैंगिक अत्याचार करून झोपडी पेटवली

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

माणुसकीला काळीमा - बेंबळी परिसरात दोन महिलांवर लैंगिक अत्याचार करून झोपडी पेटवली

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group