• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चिंचोलीच्या तलाठयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश

admin by admin
April 20, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप
0
SHARES
498
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – फेरफारची संचिका गहाळ केल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचोली येथील तात्कालीन तलाठी युवराज हाके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश भूम न्यायालयाने सोमवारी दि १५ रोजी भूम पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक यांना दिला आहे.

भूम तालुक्यातील चिंचोली येथे २०१३ मध्ये तलाठी पदावर हाके कार्यरत होते , त्यावेळी अशोक सोपान जिंतपुरे रा भूम यांनी देवदत्त सुरेश नवले व अंजली सुरेश नवले यांच्या वतीन फेरफार करण्यासाठी अर्ज केला होता. ती फेरफार संचिका तलाठी हाके यांनी गहाळ केली अशी तक्रार फिर्यादी अजिंक्य बारगजे रा भूम तलाठी तहसिल जिल्हाधिकारी कार्यालयात दिली होती .

प्रशासनाने या तक्रारीची कसलिही दखल घेतली नाही त्यामुळे फिर्यादी बारगजे यांनी तलाठी हाके यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणाची सुनावनी न्यायधिश एस जे पाटील यांच्या समोर झाली . या प्रकरणी न्यायालयाने कागदपत्राची पडताळणी करुन हाके यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ नुसार गुन्हा दाखल करण्याचे भूम पोलिस निरिक्षक यांना आदेश दिले आहेत फिर्यादीच्या वतीन अँड धनंजय पाटील यांनी भक्कम बाजु मांडली

Previous Post

अर्चना पाटील यांचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन

Next Post

साहेब की मालक ? अणदूरमधील काँग्रेसचे सदस्य कन्फ्यूज …

Next Post
साहेब की मालक ? अणदूरमधील काँग्रेसचे सदस्य कन्फ्यूज …

साहेब की मालक ? अणदूरमधील काँग्रेसचे सदस्य कन्फ्यूज ...

ताज्या बातम्या

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

July 10, 2026
धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

July 9, 2026
तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

July 9, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

सौर पंपाच्या सर्व्हेसाठी लाच मागणारा खाजगी इसम एसीबीच्या रडारवर; येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

July 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group