क्राईम

पारगाव येथील ‘पृथ्वीराज लॉज’वर वाशी पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल, दोन महिलांची सुटका

वाशी-  वाशी तालुक्यातील पारगाव येथील एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी...

Read more

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; पारगाव टोल नाक्यावर वाशी पोलिसांची कारवाई, १३ जनावरांची सुटका

वाशी: जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो वाशी पोलिसांनी पारगाव टोल नाका येथे...

Read more

होर्टीत ग्रामपंचायतीजवळच प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू विक्री; नळदुर्ग पोलिसांचा छापा, दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मकर संक्रांतीला गावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले, तर वेगवेगळ्या घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये...

Read more

दारूच्या नशेत वृद्धांना मारहाण करून घर पाडले; शेलगाव येथील घटना, ७ जणांवर गुन्हा दाखल

वाशी: जुन्या वादातून आणि दारूच्या नशेत बेकायदेशीर जमाव जमवून एका वृद्ध दाम्पत्यासह अन्य एकाला जबर मारहाण करत त्यांचे घर पाडून...

Read more

‘माझ्या गाडीला का ठोकले?’ म्हणत काटगावात व्यक्तीला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: गाडीला समोरून धडक दिल्याचा जाब विचारत एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार...

Read more

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर भूम पोलिसांत गुन्हा दाखल

भूम: सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भूम...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार ठिकाणाहून कृषी पंप आणि साहित्याची चोरी

धाराशिव: जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून, कृषी पंप आणि शेती साहित्यावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गेल्या...

Read more

लोहारा पोलिसांची धडक कारवाई; जेवळीत घरातून सव्वा लाखाचा गांजा जप्त, ७८ वर्षीय वृद्धेसह दोघांवर गुन्हा

लोहारा -  घरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जेवळी (उत्तर) येथे उघडकीस आला आहे. लोहारा...

Read more

वलगुड शिवारात रेड्यांच्या झुंजीचा थरार; बेकायदेशीर आयोजन करणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव: मौजे वलगुड (ता. जि. धाराशिव) शिवारात रेड्यांच्या (Buffalo Fight) बेकायदेशीर टक्करीचे आयोजन करून प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण...

Read more
Page 17 of 238 1 16 17 18 238
error: Content is protected !!