क्राईम

कळंबमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न, विरोध करणाऱ्या वडिलांना जबर मारहाण, प्रकृती चिंताजनक

कळंब -  कळंब तालुक्यातील सावरगाव येथे एका माजी सैनिकाच्या घरावर मध्यरात्री दरोड्याचा भीषण प्रयत्न झाला. घरात घुसलेल्या चोरट्यांना माजी सैनिकाच्या...

Read more

उमरग्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देत तरुणाचे कृत्य

उमरगा : उमरगा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...

Read more

उमरगा: मदतीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा – एका २५ वर्षीय तरुणीला मदत करण्याच्या आणि जेवण देण्याच्या बहाण्याने रुमवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना...

Read more

उपळाईत व्यक्तीला सर्व्हिस वायरने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

येरमाळा -  कळंब तालुक्यातील उपळाई येथील हनुमान मंदिर चौकात एका ४७ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, सर्व्हिस वायरच्या तुकड्याने मारहाण करून...

Read more

धाराशिवमध्ये तरुणाला मारहाण; बहिणीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव – शहरातील बालाजी नगर, शेकापूर रोड परिसरात बहिणीला चिठ्ठी लिहिल्याच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि...

Read more

धारशिव : तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघे पोलीस कोठडीत, आणखी दोघांना अटक, एक फरार

धारशिव: आपल्या बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून मारुती शिवाजी इटाळकर (वय १८) या तरुणावर लोखंडी रॉड, कोयता आणि काठीने...

Read more

परंड्यात शेतीच्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, वडीलही जखमी

परंडा -  परंडा शहरातील माळी गल्ली येथे शेतीच्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण...

Read more

काटीत झाडाच्या फांद्या तोडण्याच्या वादातून ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीला दोघा भावांनी शिवीगाळ...

Read more

कडकनाथवाडीत विचारणा करणाऱ्या तरुणाला मारहाण, हाताला चावा; येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल

येरमाळा : वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे विनाकारण शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

Read more

केशेगावात प्लॉट विक्रीच्या वादातून महिलेला मारहाण; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे जमिनीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना...

Read more
Page 98 of 240 1 97 98 99 240

ताज्या बातम्या

error: Content is protected !!