क्राईम

धाराशिवमध्ये विमा पॉलिसीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, २६ हजारांचा गंडा

धाराशिव: विमा पॉलिसीचा हप्ता भरण्याच्या बहाण्याने एका विमा कंपनीच्या प्रतिनिधीने महिलेला २६ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस...

Read more

काटी शिवारात गोवंश हत्या; पावणेतीन लाखांचे चामडे आणि साहित्य जप्त, एकावर गुन्हा

तामलवाडी  - तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एका शेतात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांची चामडी बाळगल्याचा प्रकार तामलवाडी पोलिसांनी उघडकीस आणला...

Read more

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार! ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून जंगलात नेऊन मारहाण

बेंबळी  - धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे एका ७५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे चारचाकी गाडीतून अपहरण करून, जंगलात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत...

Read more

शेतीच्या रस्त्याच्या वादातून 77 वर्षीय वृद्धाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्ग - शेत रस्त्याच्या जुन्या कारणावरून एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कुऱ्हाडीचा तुंबा आणि काठीने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना...

Read more

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचा दणका: साडेआठ तोळे सोन्यासह सराईत घरफोड्या गजाआड

धाराशिव: अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली आहे.  कृष्णा ऊर्फ पिंटु...

Read more

ईट येथे शेतवादातून तरुणाला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

वाशी - तालुक्यातील ईट येथे शेतीच्या जुन्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक...

Read more

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाचा भडका; दाम्पत्याला काठी-फळीने मारहाण, आठ जणांवर गुन्हा

धाराशिव - शहरातील साठे चौकात जुन्या भांडणाचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्याला शिवीगाळ करत काठी आणि लाकडी...

Read more

जुनोनीजवळ टमटम उलटून भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी

धाराशिव - धाराशिव तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भरधाव टमटम उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, चालकासह आठ जण...

Read more

धाराशिवमध्ये कत्तलीचा डाव उधळला; १.८० लाखांची ११ गोवंशीय जनावरे जप्त

धाराशिव -  शहरातील देवी मंदिराच्या पाठीमागे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची धाराशिव शहर पोलिसांनी सुटका केली आहे....

Read more

एसटी चालकाची बतावणी करून फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

धाराशिव  : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालकाच्या नावे बनावटगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

Read more
Page 144 of 296 1 143 144 145 296
error: Content is protected !!