क्राईम

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे मिनी गंठण लांबवले!

तुळजापूर: तुळजापूर येथील लातूर रोडवरील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे...

Read more

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून विद्युत वाहिनीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना...

Read more

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

धाराशिव - शहरातील इंगळे गल्ली आणि किनारा हॉटेल परिसरात दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल, उच्चदाब वीजवाहिनीची ॲल्युमिनियम तार आणि ट्रकमधील डिझेल चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या...

Read more

तुळजापुरात तरुणाला लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण! जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी

तुळजापूर: तुळजापूर शहरात जुन्या भांडणाची मध्यस्थी करून वाद सोडवल्याच्या रागातून एका २६ वर्षीय तरुणावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची अत्यंत गंभीर...

Read more

परंडा तालुक्यात एसटी बस अडवून चालकासह वाहकाला मारहाण!

परंडा: एसटी महामंडळाच्या बससमोर विनाकारण दुचाकी आडवी लावून एसटी चालक व वाहकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील...

Read more

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावलदरा परिसरामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. वेगात असलेल्या किया सोनेट कारने रस्त्याच्या डिव्हायडरला...

Read more

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

परंडा: परंडा तालुक्यातील चिंचपूर फाटा येथे एका दूध वाहतूकदाराची गाडी अडवून "आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न भेसळ) अधिकारी आणि...

Read more

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

बेंबळी: धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची एक अत्यंत गंभीर आणि थरारक घटना समोर आली...

Read more

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

लोहारा: लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ५५ वर्षीय वृद्धावर सुरीने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची...

Read more
Page 31 of 318 1 … 30 31 32 … 318
error: Content is protected !!