क्राईम

उमरग्यात ‘साठे चौकात’ गुटख्याची छुप्या पद्धतीने विक्री; पोलिसांचा छापा, विमल पान मसाल्यासह तंबाखू जप्त

उमरगा: शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची उघडपणे विक्री करणाऱ्यांविरोधात उमरगा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील साठे चौक...

Read more

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ! तुळजापुरात मुंबईच्या भाविकाची सोन्याची साखळी लंपास; वाशीत मांजरा पात्रातून ७ लाखांची वाळू चोरी

धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि अवैध धंद्यांचे सत्र सुरूच असून दोन वेगवेगळ्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत. तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकावर...

Read more

घाटंग्री नदीपात्रात थरार! केस मागे घेण्यासाठी कोयता, बेल्ट आणि तलवारीने तरुणावर प्राणघातक हल्ला; अ‍ॅट्रॉसिटीसह दंगलीचा गुन्हा

धाराशिव : पूर्वी दाखल असलेली पोलीस केस मागे घेण्याच्या कारणावरून धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथील नदीपात्रात दोन गटांत भीषण राडा झाल्याची...

Read more

धाराशिवच्या घाटंग्रीत पूर्ववैमनस्याचा भडका! ‘बाजूला सरक’ म्हणल्याच्या कारणावरून तरुणावर कोयता अन् दगडाने प्राणघातक हल्ला; ९ जणांवर गुन्हा

धाराशिव : रस्त्यात बाजूला सरकण्याच्या कारणावरून धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथे दोन गटांत तीव्र वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणावर कोयता...

Read more

उमरगा तालुक्यात किरकोळ वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला! लोखंडी रॉड, काठ्या अन् दगडांनी बेदम मारहाण; ३ जणांवर गुन्हा

उमरगा: तालुक्यातील तळमोड शिवारात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका २८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केल्याची...

Read more

धाराशिवमध्ये एसटी वाहकाला बेदम मारहाण! बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून वाद; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकर्णी गुन्हा दाखल

ढोकी: एसटी बसमध्ये प्रवाशाला तिकिटाचे सुट्टे पैसे देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका वाहकाला (कंडक्टर) अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची...

Read more

 खाकीलाच ‘चुना’! पोलिसाच्या डिक्कीतून ४ लाख गायब; चोरट्यांचा ‘भूम’मध्ये थरार!

धाराशिव: "कायदा आणि सुव्यवस्था" राखणाऱ्या पोलिसांनाच आता चोरांनी थेट आव्हान दिलंय! 'पोलीस ठाण्यासमोर चोरी' किंवा 'पोलिसांच्या घरात चोरी' अशा बातम्या...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवैध दारू अड्यांवर पोलिसांचे छापे; ५० लिटर गावठी मद्यासह दोघींना अटक, करजखेड्यात देशी दारू जप्त

धाराशिव: जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. शनिवार, दि. ३०...

Read more

धाराशिव जिल्ह्यात जुगार अड्यांवर पोलिसांचा ‘हल्लाबोल’; हॉटेल, बाजारपेठेसह शेतात छापे; १२ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

धाराशिव: जिल्ह्यात बेकायदेशीर मटका आणि जुगार अड्यांचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे. शनिवार, दि. ३० मे...

Read more

परंड्यात हॉटेल छत्रपतीसमोर थरार! बेकायदेशीर ‘एअर रायफल’ आणि तलवारीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात; घातक शस्त्रे जप्त

परंडा: परंडा तालुक्यातील वांगी बुद्रुक शिवारातील हॉटेल छत्रपतीच्या समोर सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना व...

Read more
Page 51 of 318 1 … 50 51 52 … 318
error: Content is protected !!