क्राईम

धाराशिवमधील व्यावसायिकाला ४ लाखांचा ऑनलाईन गंडा; पाटण्यात मागवल्या वस्तू

धाराशिव -  शहरातील एका म्युच्युअल फंड वितरकाला अज्ञात सायबर चोरांनी तब्बल ४ लाख १ हजार ६८२ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची...

Read more

नळदुर्ग : पवनचक्कीच्या कामावरून तरुणाला मारहाण, एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल

नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील मानमोडी येथे पवनचक्कीच्या विद्युत खांबाच्या कामाबद्दल अधिकाऱ्याशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत...

Read more

उमरग्यात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची धाड; दोघांकडून २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

उमरगा -  उमरगा पोलिसांनी तालुक्यात प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दोन वेगवेगळ्या ठिकाणी...

Read more

उमरग्यात गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिलीमद्वारे गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांना उमरगा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ...

Read more

धाराशिव जिल्ह्यात मटका जुगारावर पोलिसांचे धडक सत्र; पाच ठिकाणी छापे, आरोपींवर गुन्हे दाखल

धाराशिव: जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून, सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी मटका जुगाराच्या अड्ड्यांवर...

Read more

नळदुर्ग येथे १५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

नळदुर्ग: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे १५,५०० रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर नळदुर्ग पोलिसांनी...

Read more

शेतजमिनीच्या वादातून एकास काठीने मारहाण; तिघांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव: सासुला गोळ्या देण्याच्या बहाण्याने शेती हडप करण्यासाठी आला आहे, असा आरोप करत एका पन्नास वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी...

Read more

धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, खिडकीची काच फोडून दागिने आणि रोकड लंपास

धाराशिव -  धाराशिव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून, आता दिवसाढवळ्या घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील सिध्देश्वर...

Read more

तुळजापुरात महिला न्यायाधीशांच्या गाडीची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास

तुळजापूर -  तेलंगणातील एका वरिष्ठ महिला न्यायाधीशांच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून...

Read more

धाराशिव : पालकमंत्र्यांच्या नावाने ५.९५ लाखांचा गंडा, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी

वाशी - मंत्र्यांशी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी ओळख असल्याचे भासवून, शासकीय काम मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका तरुणाला तब्बल ५ लाख...

Read more
Page 80 of 278 1 79 80 81 278
error: Content is protected !!