• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेकापूर शिवारात साडेनऊ लाखांच्या विद्युत केबलची चोरी

सोरोजीन कंपनीच्या स्टोअर यार्डमधील घटना; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
March 21, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
240
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शेकापूर (ता. जि. धाराशिव) येथील शेतशिवारात असलेल्या सोरोजीन कंपनीच्या स्टोअर यार्डमधून तब्बल ९ लाख ६५ हजार ७०० रुपये किमतीचे विद्युत तांब्याचे (कॉपर) केबल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जानेवारी २०२५ मध्ये घडली असून, या प्रकरणी गुरुवारी (ता. २० मार्च) धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजेच्या पूर्वी शेकापूर शिवारात हा चोरीचा प्रकार घडला होता. येथील सोरोजीन कंपनीच्या स्टोअर यार्डमध्ये ठेवण्यात आलेले दोन ज्युनिपर (एन २५२३४४६, एन २५२३४४७ नेसल) आणि त्यातील तब्बल ६२ विद्युत कॉपर केबलचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ९ लाख ६५ हजार ७०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी अनिल मधुकर तीर्थकर (वय ४२, रा. रुईभर, ता. जि. धाराशिव) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटना घडल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर, म्हणजेच २० मार्च २०२६ रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) सह भारतीय वीज/विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा ऐवज चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलिस करत आहेत.


Previous Post

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सव्वादोन लाखांच्या गोवंशीय जनावरांची सुटका

Next Post

पुतळा व जयंतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पुतळा व जयंतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

ताज्या बातम्या

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 13, 2026
‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’

‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’

July 13, 2026
वारी करायची नसते… अनुभवायची असते!

वारी करायची नसते… अनुभवायची असते!

July 13, 2026
कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group