ताज्या बातम्या

‘धाराशिव २.०’ बोगस एक्झिट पोल प्रकरण: जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा ‘हात वर’!

धाराशिव - नगर परिषद निवडणुकीतील ‘धाराशिव २.०’ या सोशल मीडिया पेजवरील बोगस एक्झिट पोल प्रकरणी आता प्रशासकीय ‘टोलेबाजी’ समोर आली...

Read more

 धाराशिव पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख राज्य निवडणूक आयोगाच्या ‘रडार’वर!

धाराशिव -  धाराशिव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मदत करण्यासाठी आणि बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरणाकडे डोळेझाक केल्याचा...

Read more

 लाचखोरी भोवली! लोहाराच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह ‘एपीआय’ला ३ वर्षांची सक्तमजुरी

धाराशिव: कामासाठी आलेल्या तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक...

Read more

केशेगाव आरोग्य केंद्रात दोन बँक खात्यांचा वापर करून बोगस बिलांद्वारे लाखांचा डल्ला

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मूधोळकर आणि तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ....

Read more

धाराशिव जिल्ह्यात सरासरी ६८.९७ टक्के मतदान; तुळजापूर ‘टॉप’ तर धाराशिव ‘तळाला’, २१ डिसेंबरला फुटणार निकालाचे फटाके!

धाराशिव  | जिल्हाभरातील आठही नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. २) शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्याची एकूण मतदानाची सरासरी ६८.९७...

Read more

ब्रेकिंग न्यूज: धाराशिव नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर; आता थेट २१ डिसेंबरला निकाल!

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेसह राज्यातील विविध नगर परिषदांसाठी आज (दि. २) चुरशीने मतदान पार पडत आहे.उमेदवार आणि नागरिक उद्याच्या (दि....

Read more

​धाराशिव नगर परिषद निवडणूक: मतदानाच्या पूर्वसंध्येला ‘फेक एक्झिट पोल’ने खळबळ; सोशल मीडिया पेजेसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (दि. २ डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, मतदानाच्या अवघ्या काही तास...

Read more

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या ‘राणी’च्या हत्येचा थरार उघड

धाराशिव: ढोकी शिवारात चार दिवसांपूर्वी आढळलेल्या जळीत मृतदेहाचे गूढ अखेर उकलले असून, हे प्रकरण अत्यंत धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. मयत...

Read more

मोठी बातमी: न्यायालयीन वाद असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई/धाराशिव: राज्यातील ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते, अशा ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेत राज्य...

Read more

मोठा खुलासा! ढोकी शिवारातील ‘त्या’ जळीत महिलेची ओळख पटली; पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये निर्घृण हत्या

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील रुई (ढोकी) शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या अज्ञात तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे....

Read more
Page 5 of 99 1 4 5 6 99
error: Content is protected !!