ताज्या बातम्या

 जिल्हा नियोजन समिती निधी : धाराशिवचा २६८ कोटींचा विकासनिधी ‘राजकीय ओलीस’ होता?

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा आणि रंजक अध्याय लिहिला गेला आहे. भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी...

Read more

डीजे संस्कृतीने घेतला लोककलेचा बळी; कलावंतांवर उपासमारीची वेळ, शासनाचे कठोर कारवाईचे आदेश

मुंबई: राज्यातील लोकनाट्य कलाकेंद्रांमध्ये पारंपरिक वाद्यांऐवजी डीजे  साऊंड सिस्टीमचा वाढता वापर होत असल्याच्या गंभीर समस्येची अखेर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली...

Read more

तुळजापूर : बनावट दस्तऐवज प्रकरणी राजाभाऊ माने यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

धाराशिव – बनावट पोलीस जबाब तयार करून  बदनामी केल्याच्या आरोपाखालील प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी तुळजापूर येथील सामाजिक...

Read more

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामांशी संबंधित अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून...

Read more

अनुकंपा तत्वावर नोकरी न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी माय-लेकाचा आत्मदहनाचा इशारा

धाराशिव - आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा पडल्याने, एका...

Read more

नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना १०० कोटींच्या घोटाळ्यात अटक

नागपूर/मुंबई: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नागपूरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांना विशेष...

Read more

तुळजाभवानी मंदिरात प्रसादाचा लाडू ६०० रुपये किलो, भाविकांमध्ये नाराजी; पुजाऱ्यांचाही निर्णयाला विरोध

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या लाडूच्या दरावरून नवीन...

Read more

धाराशिव: एसटीचा विभागीय अभियंता ९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबीची मोठी कारवाई

धाराशिव : धाराशिव बस स्थानकातील वाहनतळ जागेचा ताबा देण्यासाठी आणि कँटीनचे शटर बंद करण्यासाठी एका गुत्तेदाराकडून ९ हजार रुपयांची लाच...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत अटक करा…

तुळजापूर : तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील १३ आरोपी चार महिने उलटूनही सापडत नसल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र...

Read more

धाराशिव: वर्ग २ मिळकतींच्या नियमितीकरणाचा मार्ग सुकर

धाराशिव: येथील लहान भूखंडधारक आणि मिळकतधारकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. वर्ग २ च्या मिळकती वर्ग १ मध्ये रूपांतरित...

Read more
Page 8 of 89 1 7 8 9 89
error: Content is protected !!