ताज्या बातम्या

‘या’ २ जंगी अटींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित

धाराशिव:धाराशिवच्या राजकारणातील सर्वात मोठ्या सत्तानाट्याचा दुसरा अंक आज गोवर्धनवाडीत पार पडला. शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेले खासदार ओमराजे...

Read more

राजे, आम्हाला माफ करा… न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी आज अधिकच घट्ट झाली!

३ जून २००६... कॅलेंडरवरची ही केवळ एक तारीख नाही, तर धाराशिवच्या काळजावर झालेली एक भळभळती जखम आहे. आज वीस वर्षे...

Read more

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

धाराशिव: नातवाविरुद्ध आलेला छेडछाडीचा अर्ज मिटवण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलविरुद्ध...

Read more

बडा धमाका: ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते? ओमराजे निंबाळकर हाती धनुष्यबाण घेणार, शिंदे गटात एन्ट्री कन्फर्म!

मुंबई/दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची...

Read more

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज (१६ जून) ऐनवेळी...

Read more

तारीख पे तारीख! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा पुढे ढकलला; आता ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निकालाबाबत पुन्हा एकदा 'तारीख पे...

Read more

२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अंतिम फैसला!

धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा...

Read more

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

धाराशिव: सहकार आणि बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. धाराशिव येथील 'उस्मानाबाद जनता सहकारी...

Read more

धाराशिव लाइव्हचा दणका: नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी अखेर स्त्री रोग तज्ञ डॉ. तृप्ती राडकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी निलंबित

धाराशिव: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या स्त्री रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची...

Read more

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिव: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या स्त्री रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Read more
Page 7 of 116 1 … 6 7 8 … 116
error: Content is protected !!