• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बडा धमाका: ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते? ओमराजे निंबाळकर हाती धनुष्यबाण घेणार, शिंदे गटात एन्ट्री कन्फर्म!

admin by admin
June 17, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई/दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेचे धाराशिवचे फायरब्रँड खासदार ओमराजे निंबाळकर अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार ‘शिंदे’ वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या ‘ऑपरेशन टायगर’ मध्ये ओमराजेंचे नाव आघाडीवर होते. सुरुवातीला ‘तळ्यात-मळ्यात’ असलेल्या ओमराजेंनी आता फायनल गेम मोड ऑन केल्याचे दिसत आहे.

 मोबाईल ‘स्विच ऑफ’ आणि थेट दिल्ली वारी!

मंगळवारी मुंबईत ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागणार होता, त्यामुळे ते मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, हा निकाल आता २० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. निकाल लांबणीवर पडताच ओमराजेंनी थेट दिल्लीची फ्लाईट पकडली असून ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, सध्या त्यांचा मोबाईल ‘स्विच ऑफ’ येत असल्याने राजकीय सस्पेन्स कमालीचा वाढला आहे.

 कट्टर समर्थक आमदार कैलास पाटलांची भूमिका काय?

धाराशिव जिल्ह्यात ठाकरे सेनेचे दोन आमदार आहेत. त्यापैकी धाराशिवचे आमदार आणि ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील यांना या संभाव्य पक्षांतराबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले.

ओमराजेंच्या या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान कैलास पाटील यांनी आपली निष्ठा जाहीर करत स्पष्ट केले:

“बाकी काहीही असो, आपण मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबतच आहोत. काल, आज आणि उद्याही आम्ही ठाकरेंसोबतच राहणार!”

खासदारांची ही ‘नॉट रीचेबल’ आणि ‘स्विच ऑफ’ची नवीन खेळी ठाकरे गटाला किती महागात पडणार, हे आता अवघ्या काही तासांतच स्पष्ट होईल!

Previous Post

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

बडा धमाका: ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते? ओमराजे निंबाळकर हाती धनुष्यबाण घेणार, शिंदे गटात एन्ट्री कन्फर्म!

June 17, 2026
सुप्रीम कोर्टाचा आदेश: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

June 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात बाईक चोरांचा धुमाकूळ! भूम, तामलवाडी आणि कळंबमधून ३ दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

June 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझ्या घराच्या मॅटरमध्ये पोलिसांना का फोन केला?’ कारची काच फोडत ६९ वर्षीय वृद्धाला दगडाने बेदम मारहाण; ढोकी पोलिसांत गुन्हा

June 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात थरार! सामायिक भिंतीच्या वादातून तलवार, हंटरने प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

June 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group