• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये बांधकाम कामगार नोंदणी घोटाळा; कार्यालयातच सुरु लुटमारीचा धंदा!

admin by admin
April 1, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये बांधकाम कामगार नोंदणी घोटाळा; कार्यालयातच सुरु लुटमारीचा धंदा!
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – कामगार विकास कल्याण अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली सर्रास भ्रष्टाचार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नोंदणी झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याच्या अनुदानातून अर्धी रक्कम जबरदस्तीने उकळली जात आहे, अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

उदाहरणार्थ, दोन मुलांसाठी प्रत्येकी २५ हजारांची मदत मंजूर झाली, तरी पालकांच्या हाती फक्त २५ हजारच पडतात. उरलेली रक्कम कार्यालयीन कर्मचारी गिळतात. ही रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी काहींना तर बोगस कागदपत्रांद्वारे “बांधकाम कामगार” बनवले जात आहे. घमेल्या-फावडा हातात देऊन फोटो काढले जात आहेत आणि अशा बनावट नोंदणीसाठी प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये उकळले जात आहेत.

यात स्थानिक दलाल सक्रीय असून, ते कमिशनच्या मोबदल्यात बनावट कामगारांची नोंदणी करून देत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे खर्‍या लाभार्थ्यांवर अन्याय होत असून, सरकारी निधीचा गैरवापर होतो आहे.

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांतून जोरदार मागणी उठू लागली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

Previous Post

कळंब खून प्रकरणात मोठा खुलासा: अनैतिक संबंधातून खून? दोन्ही आरोपी अटकेत

Next Post

दलालाची चमकोगिरी सुरूच – रस्ता पूर्ण, अधिग्रहण रद्द, तरीही दिशाभूल मोहीम सुरू!

Next Post
नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावर अवैध स्पीड ब्रेकरमुळे अपघातांचा धोका वाढला…

दलालाची चमकोगिरी सुरूच – रस्ता पूर्ण, अधिग्रहण रद्द, तरीही दिशाभूल मोहीम सुरू!

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!