• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लाचखोर पोलीस हवालदार एस.एस. रणखांब यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी

admin by admin
December 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
मुरुमचे लाचखोर पोलीस हवालदार रणखांब यांच्यावर कारवाईचे आदेश
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले लाचखोर पोलीस हवालदार एस.एस. रणखांब यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुटखा विक्रेत्याकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले आहेत.

रणखांब यांनी गुटखा विक्रेत्याकडून लाचेची मागणी केल्याचा व्हिडिओ धाराशिव लाइव्हवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रणखांब हे गुटखा विक्रेत्याला सोडण्यासाठी लाचेची मागणी करताना दिसत आहेत. या व्हिडिओची आणि धाराशिव लाइव्हच्या बातमीची दखल घेत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी रणखांब यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत तसेच लाचखोर पोलीस हवालदार एस.एस. रणखांब यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार हे करतील. चौकशी अहवाल सादर केल्यानंतर रणखांब यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

चौकशी अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार:

  • रणखांब यांची चौकशी करणे.
  • गुटखा विक्रेत्यांचे जबाब नोंदवणे.
  • व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासणे.
  • आवश्यक असल्यास इतर पुरावे गोळा करणे.

काय आहे प्रकरण ?

  1. धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी एक गुटखा तस्कर मोटारसायकलवरून गुटख्याने भरलेल्या गोण्या घेऊन जाताना दिसत आहे. पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी तो गुटखा पकडल्यानंतर, गुटखा तस्कर वसूलदार रणखांब यांना फोन करतो आणि राठोड यांना बोलण्यास सांगतो. रणखांब फोनवरून “आपला माणूस आहे, सोडून द्या” असे आदेश देतात. राठोड साहेबांना फोन करू का असे विचारताच, रणखांब हे साहेब माझ्यासोबतच असल्याचे सांगतात आणि गुटखा सोडून दिला जातो.
  2.  आणखी एका  व्हिडिओमध्ये एक मटका किंग मला स्वतःचा मटका धंदा सुरु करायचे सांगतो. त्यावेळी वसूलदार रणखांब दरमहा १ लाख ४० हजार हप्ता सुरु करा. साहेबांशी बोलणे झाले आहे. तुमची मिटिंग साहेबांशी करून देतो असे म्हटले आहे.

 

Previous Post

मुरुमचे लाचखोर पोलीस हवालदार रणखांब यांच्यावर कारवाईचे आदेश

Next Post

तुळजापूर : शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या पवनचक्की कंपनीच्या आठ गुंडावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूर : शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या पवनचक्की कंपनीच्या आठ गुंडावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीच्या सभेत फुटले ‘भ्रष्टाचाराचे बॉम्ब’! ‘वजना’शिवाय फायली सरकेनात आणि अधिकारी ‘गायब’!

August 14, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

थकीत भाडेकरूंना ‘माफी’, स्वतःसाठी ‘भाड्याच्या’ गाड्या आणि प्रमोशनमध्ये ‘मार्गदर्शन’! झेडपी सभेतील ‘माऊलीं’चा भन्नाट न्याय!

August 13, 2026
धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

August 13, 2026
धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!

August 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘माऊली’ परतल्या, सभा गाजली! ‘प्रमोशन’च्या बाजाराला अखेर स्थगिती; पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ५-७ लाखांच्या ‘खोक्यां’चे काय?

August 13, 2026

Recent Posts

  • झेडपीच्या सभेत फुटले ‘भ्रष्टाचाराचे बॉम्ब’! ‘वजना’शिवाय फायली सरकेनात आणि अधिकारी ‘गायब’!
  • थकीत भाडेकरूंना ‘माफी’, स्वतःसाठी ‘भाड्याच्या’ गाड्या आणि प्रमोशनमध्ये ‘मार्गदर्शन’! झेडपी सभेतील ‘माऊलीं’चा भन्नाट न्याय!
  • धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
  • पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!
  • ‘माऊली’ परतल्या, सभा गाजली! ‘प्रमोशन’च्या बाजाराला अखेर स्थगिती; पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ५-७ लाखांच्या ‘खोक्यां’चे काय?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!