धाराशिव : आरोपी नामे-1) समाधान परमेश्वर मराळे, वय 28 वर्षे, रा. गोलेगाव ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 15.16 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 5683 ही धाराशिव ते संभाजी नगर रोडवर एनएच 52 येडशी टोल नाका समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-1) सिद्राम बाबुराव पुजारी, वय 42 वर्षे, रा. नागराळ गुंता उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 16.00 ते 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 0483 ही उमरगा चौरस्ता येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे-1) शिंभु दयाल गुर्जर, वय 30 वर्षे, रा. आत्माज भोमा राम गुर्जर ढाणी चेचीयान छापर बासडी सीकर नीम काथाना राजस्थान ह.मु. कळंब ता. कळंब जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 18.44 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र आरजे 23 जीएस 0476 ही होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: आरोपी नामे-1) विवेक विनायक राठोड, वय 20 वर्षे, रा. कावलदरा ता. जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 01.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 2548 ही आठवडी बाजार रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे-1) विद्यासागर दत्तात्रय सुतार, वय 30 वर्षे, रा. बार्शी रोड भगीरती हाउसिंग सोसायटी धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही जिल्हा कारागृह समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
शिराढोण : -1) सुनिल संतोष आगलदरे, वय 20 वर्षे, 2) भुषण रामकृष्ण सिडाम, वय 18 वर्षे,रा. इटोला ता. दिग्रज जि. यवतमाळ हे दि.19.02.2024 रोजी 10.30 वा. सु. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव येथे खामसवाडी ते मंगरुळ जाणारे रोडचे बाजूस भारत सदाशिव शेळके यांच शेतात उस ट्रेलर मध्ये भरुन उस फड मालक यांचा उभा केलेला ट्रॅक्टर हेडने ट्रेलर बाहेर काढण्यासाठी आणला असता आरोपी नामे सुनिल आगलदरे व भुषण सिडाम हे त्यावर बसलेले असताना सुनिल आगलदारे यांनी ट्रॅक्टर हेड हा हायगई व निष्काळजीपणे चालवून विहरीत घालून भुषण सिडाम, स्वता गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिता रामकृष्ण सिडाम, वय 30 वर्षे, रा. इटोली ता. दिग्रज जि. यवतमाळ ह.मु. खामसवाडी शिवार ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
ढोकी :आरोपी नामे-1)पांडुरंग भानेदास लोमटे, वय 40 वर्षे, रा. तेर ता. जि.धाराशिव, 2) आसेफ फेरोज काझी, वय 26 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 3) अशोक हरीभाउ लाकाळ, वय 33 वर्षे, रा. गोर्वधनवाडी ता. जि. धाराशिव, 4) राजेंद्र शंकर शिंदे, वय 52 वर्षे, रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव, 5) बालाजी सुरेश खैरमोडे, वय 48 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे सर्वजन दि.20.02.2024 रोजी 10.30 ते 13.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे छोटा हत्ती क्र एमएच 25 एफ 6680, ॲपे रिक्षा क्र एमएच 43 एसी 9419, ॲपे रिक्षा क्र एमएच 44 ए 3046, छोटा हत्ती क्र एमएच 25 पी 4216, मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 6943 हे ढोकी पेट्रोलपंप चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना ढोकी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.