• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बलसूर येथे घरफोडी, साडेचार लाखाचा ऐवज लंपास

लोहाऱ्यात दुकानाची चोरी, ४ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

admin by admin
July 26, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
352
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा – : बलसुर येथील 70 वर्षीय मलंग नजीर मुल्ला यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून 4 लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना 25 जुलैच्या रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबारा ते पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी मुल्ला यांच्या घराच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातील लॉकर फोडून 10 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 50 तोळे चांदीचे दागिने आणि 50,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली.जवळपास साडेचार लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे.

मुल्ला यांनी गुरुवारी सकाळी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380 (चोरी), 454 (घरात बेकायदेशीर प्रवेश) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोहाऱ्यात दुकानाची चोरी, ४ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

लोहारा – लोहारा येथील जेवळी रोडवरील सचिन स्टील सेंटर या दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने ४ लाख २४ हजार १४५ रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना २३ जुलै रोजी रात्री घडली. दुकानातील तांबे, पितळ या धातूंच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी २५ जुलै रोजी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भारतीय दंड संहिता कलम ३८१ (१), ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Previous Post

कोंड येथे घरफोडी, ४० हजारांच्या मुद्देमालाची चोरी

Next Post

धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे

Next Post
धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे

धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group