• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव गुन्हे शाखेला मोठे यश, घरफोडीतील कुख्यात आरोपी जेरबंद

admin by admin
August 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव गुन्हे शाखेला मोठे यश, घरफोडीतील कुख्यात आरोपी जेरबंद
0
SHARES
351
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे ढोकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे आणि कृष्णा श्रावण शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी धारासुर मर्दिनी मंदिर परिसरात लपून बसले होते. गुप्त बातमी मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना पकडले.

चौकशी दरम्यान, आरोपींनी धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात अनेक घरफोडी आणि चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एकूण 1,20,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, हे दोन्ही आरोपी धाराशिव शहर, सोलापूर, लातुर आणि बीड जिल्ह्यातील एकूण 32 गुन्ह्यांमध्ये वांछित होते. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे ढोकीच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांनी इतर फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

गणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी ‘गणराया आला रे आला’ हे भक्तीगीत ४K एचडी व्हिडिओ स्वरूपात सादर 

Next Post

नळदुर्ग ट्रॅव्हल्स अपघातात प्रवासी ठार, चालकावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग ट्रॅव्हल्स अपघातात प्रवासी ठार, चालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नव्या जोडप्याला मूल झालं तरी राणा पाटील त्याचेच श्रेय घेतील

March 18, 2026
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ‘बॉस’चा धुमाकूळ! लाचखोरी, दारूच्या गाड्यांची ‘सेटिंग’ आणि आता चक्क ठाण्यातच दारूच्या बाटल्यांसोबत ‘बर्थडे सेलिब्रेशन’

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ‘बॉस’चा धुमाकूळ! लाचखोरी, दारूच्या गाड्यांची ‘सेटिंग’ आणि आता चक्क ठाण्यातच दारूच्या बाटल्यांसोबत ‘बर्थडे सेलिब्रेशन’

March 17, 2026
अतिवृष्टीने नुकसान: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! मदतीची अपेक्षा फोल, आकडेवारीच्या खेळात सरकारची दिशाभूल

‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ रेल्वेसाठी तत्काळ एक हजार कोटी द्या!

March 17, 2026
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; नळदुर्ग, तुळजापूरसह चार ठिकाणी छापे, सात जणांवर गुन्हे दाखल

March 17, 2026
बेंबळी: शेतात कामाला बोलावून महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

परंड्यात चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ महिलेला लुटले; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group