• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग ट्रॅव्हल्स अपघातात प्रवासी ठार, चालकावर गुन्हा दाखल

admin by admin
August 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
243
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग येथे एका भीषण ट्रॅव्हल्स अपघातात अक्षय कांबळे (वय २७) या कर्नाटक येथील प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२९ फेब्रुवारी २०२४ रोजी अक्षय कांबळे हे मुंबई ते बंगळूर असा प्रवास करत होते. सोलापूर ते हैद्राबाद दरम्यान इटकळ शिवारात ट्रॅव्हल्स चालकाने हयगयी व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला. स्पीड ब्रेकरवरून वेगात ट्रॅव्हल्स नेल्याने अक्षय खिडकीतून बाहेर पडले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय यांचे वडील चंद्रशा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४(अ) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिव गुन्हे शाखेला मोठे यश, घरफोडीतील कुख्यात आरोपी जेरबंद

Next Post

नळदुर्ग  : तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग  : तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी भूममध्ये एकावर गुन्हा दाखल; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

April 10, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोमांसविरोधी उमरगा-बेंबळी-धाराशिवमध्ये धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

April 10, 2026
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी चालवलेल्या चार गायींची भूममध्ये सुटका; पोलिसांची धडक कारवाई, एकावर गुन्हा दाखल

April 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; दुचाकी, सोन्याची साखळी अन् लॅपटॉप लंपास; तीन गुन्हे दाखल

April 9, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

April 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group