धाराशिव : आरेापी नामे- १) सुधीर पाटील, २) सुहास पाटील, ३) अभिराम पाटील, ४) अमित पाटील, ५) आदित्य पाटील,६) अमोल पाटील, ७) यशोदा पाटील, ८) मंगल पाटील, ९) मंगल पाटील, १०) विजय दंडनाईक, ११ पृथ्वीराज दंडनाईक १२) यशोदा पाटील, १३ )नितीन गुंडाळे,१४) रवि माळाळे यांनी दि.18.09.2023 रोजी 11.40 वा. सुमारास न्यायालय परिसर धाराशिव येथे फिर्यादी नामे- कुलदिप दिपक पाटील, वय 30 वर्षे, रा. मुरुड, ता. जि. लातुर यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी संगणमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस तु याच्या नंतर तारखेला कोर्टामध्ये आला तर तुला व तुझे कुटूंबाला बघुन घेवू अशी धमकी देवून कुलदिप पाटील यांचे दोन्ही हातावर चाकूने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कुलदिप पाटील यांनी दि.09 .10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 507 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरेापी नामे- 1)जेजरत वामराव वाघमारे, 2) बळवंत मोहन वाघमारे, 3) सुधीर मोहन वाघमारे, 4) सुधीर मोहन वाघमारे, 4) मनत्या रावत वाघमारे, 5) चेतन जेजरत वाघमारे, सर्व रा. डिकसळ, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.05.10.2023 रोजी 10.00 वा. सु. साठे नगर डिकसळ येथे फिर्यादी नामे- तुकाराम सुब्राव पवार, वय 32 वर्षे, रा. तडवळा ता. जि. धाराशिव यांना साठे नगर डिकसळ येथे नालृयाचे सेंट्रीग ठोकत होते नमुद आरोपींनी तुम्ही खाली मुरुम न टाकता सिमेंट का टाकले असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन ज्ञानेश्वर पवार व संभाजी पवार हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांना पण खोऱ्याचे दांड्यांने मारहाण केली. अशा मजकुराच्या तुकाराम पवार यांनी दि.09.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरेापी नामे- 1)मतीन मंजुर पटेल, 2) मोबीन मंजूर पटेल रा. रांजणी ता. कळंब जि. जि. धाराशिव यांनी दि.27.09.2023 रोजी 13.15 वा. सु. आरशीया पटेल किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानाच्या समोर फिर्यादी नामे- बाबा अहमद सालार शेख, वय 56 वर्षे, रा. रांजणी ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. महमदीया कॉलनी लातुर जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाबा अहमद शेख यांनी दि.09.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.