ढोकी : फिर्यादी नामे-भगवान प्रल्हाद जाधव, वय 71 वर्षे, रा. जवळे दुमाला ता. जि. धाराशिव हे त्यांचे राहते घराला कुलूप लावून बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पीटल येथे गेले असता त्यांच्या राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 31.05.2024 रोजी 07.30 ते दि. 01.06.2024 रोजी 16.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 6,000₹ व बालाजी महादेव डावखरे यांची रोख रक्कम 3,000₹ असा एकुण 49,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या भगवान जाधव यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सतिश उत्तम खडके, वय 54 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव हे त्यांचे घरी झोपलेले असताना त्यांचे घरातील कपाटातील रोख 25,000 ₹ व मोबाईल फोन व गावातील लोकांचे मोबाईल फोन असा एकुण 53,500₹ किंमतीचा माल आरोपी नामे- 1)विकी सजगिऱ्या शिंदे, 2) अजय श्रावण शिंदे, 3) कृष्णा शिंदे, सर्व रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांनी दि. 02.06.2024 रोजी 02.00 वा. सु. वाघोली येथुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या सतिश खडके यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-विजय बाजीराव थोरात, वय 40 वर्षे, रा. घर नं 22/91 मुक्तेश्वर कॉलनी महात्मा गांधी नगर जुना उपळा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.06.2024 रोजी 20.30 वा. सु. ते दि. 02.06.2024 रोजी 10.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील 5ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 20,000₹ असा एकुण 50,000₹ किंमतीचा माल चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजय थोरात यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-दिगंबर शिवाजी बेडगे, वय 50 वर्षे, रा. भुसणी ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होन्डा स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 2548 व इंजिन नं HA10AGKHG82030 चेसी नं MBLHAW088KHG91830 ही दि.31.05.2024 रोजी 12.00 ते 15.45 वा. सु. उमरगा येथील पोफळे हॉस्पीटलचे गेट समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिगंबर बेडगे यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-तुषार व्यंकट जाधव, वय 25 वर्षे, रा. महाळंगी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्पेलंडर मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 9032 ही हद. 21.05.2024 रोजी 18.00 ते 18.10 वा. सु. कन्या शाळा आठवडी बाजार तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तुषार जाधव यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अंबी : फिर्यादी नामे-अश्रुबा रामकिसन थोरबोले, वय 36 वर्षे, रा इनगोंदा ता. परंडा जि. धाराशिव यांची अंदाजे 80,000₹ किंमतीची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 8689 जिचा चेसी नंMD2A76AX6RWL20040 इंजिन नं-PFXWRL82950 ही दि.31.05.2024 रोजी 22.00 वा. सु. इनगोंदा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अश्रुबा थोरबोले यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन अंबी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-रामेश्वर अनिल शेळके, वय 21 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 9972 जिचा चेसी नं-MBLHA12ACFGC05993 व इंजिन नं- JA12BFGC09207 ही दि. 01.05.2024 रोजी 20.30 ते 23.00 वा. सु. शिक्षक कॉलनी कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामेश्वर शेळके यांनी दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.