• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

डीपी रस्त्याची जागा हडप करणाऱ्या धाराशिवमधील नामांकित डॉक्टरवर गुन्हा दाखल

admin by admin
April 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सार्वजनिक डीपी रस्त्याची जागा हडप करणाऱ्या शहरातील एका नामांकित डॉक्टरवर धाराशिव नगरपरिषदने पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन राजेंद्र गुंजाळ,रचना सहाय्यक, नगररचना विभाग, नगरपरिषद धाराशिव यांनी मुख्याधिकारी नगर परिषद, धाराशिव यांना धाराशिव येथील सर्वे नं. 105 मधील विकास योजनेतील 18 मीटर रुंदीचा रस्ता जो की नगरपरिषदेच्या मालकी व ताब्यात असून सदर त्या रस्त्याबाबत.उदयसिंह प्रकाशराव निंबाळकर यांनी दि.02.01.2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी सुनावणी घेऊन व चौकशी करुन दि.20.03.2024 रोजी नगररचना विभागाचा अहवाल व नगर परिषदेचे कायदेशीर सल्लागार यांचा अभिप्राय घेऊन, चंद्रकांत रंगनाथ काकडे व डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांना नोटीस देऊन त्यांना म्हणणे दाखल करण्याची संधी देऊन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दि.22.03.2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणेबाबत आदेश पारीत केलेला होता.

त्यामध्ये नगरपरिषदेचे कायदेशीर सल्लागार यांच्या अहवालानुसार डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे व चंद्रकांत रंगनाथ काकडे यांनी नगर परिषदेच्या मालकीच्या व ताब्यातील विकास योजनेतील 18 मीटर डी.पी. रस्त्याचे बाधीत 9 मीटर क्षेत्र नगर परिषदेच्या परस्पर दि.10.02.2022 रोजी चुक दुरुस्ती पत्र या सदराखाली बनावट व बेकायदेशीर दस्त तयार करुन त्याद्वारे नगरपरिषद व शासनाची फसवणूक केली आहे म्हणून डॉ.श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांचेवर भारतीय दंड संहिता 1866 चे कलम 420 व 406 नुसार आनंद नगर, पोलीlस्टेशन धाराशिव येथे FIR No.0143 / 2024 दि.24.04.2024 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-1)श्रीकांत बब्रुवान बलवंडे, रा. शिक्षक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी चंद्रकांत रंगनाथ काकडे यांचे कडून धाराशिव विकास हद्दीतीन सर्व नं 105 मधील 30 गुंठे जमीनीचे दस्त क्र 3959/2004 प्रमाणे नोंदवून त्यापैकी 988 चौरस मिटर नगर परिषद धाराशिव यांना हस्तांरित करुन त्यांची रेखांकन मंजुरी घेवून दि. 10.02.2022 रोजी दस्त क्श्र 827/2022 प्रमाणे चुक दुरुस्तीच्या नावखाली बेकायदेशीरपणे दस्त तयार करुन चुकीच्या चतुरसिमा दर्शवुन मुळ मालक चंद्रकांत रंगनाथ काकडे यांचे क्षेत्र असल्याचे  दर्शवून नगरपरिषद व शासनाची फसवणुक केली आहे.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन राजेंद्र गुंजाळ, वय 27 व्यवसाय नोकरी रचना सहाय्यक नगर परिषद धाराशिव यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

कमी दरामध्ये चांगली गाडी देतो म्हणून सव्वा दोन लाखाला गंडवले

Next Post

हातावर टॅटू…

Next Post
हातावर टॅटू…

हातावर टॅटू...

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!