• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- आ. राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
October 20, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्यातील ट्रिगर-२ लागू केलेल्या तीन तालुक्यांचाच विचार न करता संपूर्ण जिल्ह्याची ‘पीक व पाण्याची’ परिस्थिती पाहता दुष्काळ जाहीर करून मदत व सवलती तातडीने लागू करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी ही गेल्या ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १.६ मीटरने घटलेली आहे. सहसा अशी परिस्थिती मे महिन्यामध्ये बघायला मिळते. तसेच तलावांमधील जलसाठा हा अंदाजे १२% आहे, जो की गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ८०% होता. प्राप्त परिस्थितीत रबी हंगामात येणाऱ्या दिवसांत पाऊस न पडल्यास अल्प अशी लागवड होणार आहे.खरीप हंगामात देखील जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये कमी पर्जन्यमानामुळे २५% अग्रिम पीकविमा देण्याची मागणी आहे. व्यापक स्वरुपात खरीप पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे.

रबी हंगामातील संभाव्य लागवडीची परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील घटलेली भूजल पातळी व तलावांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील ३ तालुक्यात जरी ट्रिगर-२ लागू केला असला तरी उर्वरित ५ तालुक्यात देखील परिस्थिती गंभीर आहे आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांत ट्रिगर-२ लागू केला असला तरी संपूर्ण जिल्ह्याची ‘पीक व पाण्याची’ परिस्थिती ट्रिगर लागू केलल्या तालुक्याप्रमाणे असल्याने दुष्काळ जाहीर करताना संपूर्ण जिल्ह्याचाच विचार करून वस्तुनिष्ठ आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून मदत व सवलती तातडीने लागू करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना

Next Post

महामार्ग करा मात्र शेतकऱ्याच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे भाव द्या

Next Post
महामार्ग करा मात्र शेतकऱ्याच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे भाव द्या

महामार्ग करा मात्र शेतकऱ्याच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे भाव द्या

ताज्या बातम्या

कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

September 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026

Recent Posts

  • कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!