• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवचे ‘विश्रामगृह ‘ – ना बुकिंग, ना भाडं, बेवडे पत्रकार आणि अधिकारी एकत्र !”

admin by admin
September 21, 2024
in झलक
Reading Time: 1 min read
धाराशिवचे ‘विश्रामगृह ‘ – ना बुकिंग, ना भाडं, बेवडे पत्रकार आणि अधिकारी एकत्र !”
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहाचे नाव आता बदलायला हवे! “आओ-जाओ घर तुम्हारा” अशी पाटी लावावी, असे चित्र आहे. पोलीस मुख्यालयासमोरील हे विश्रामगृह, बुकिंग न करताच रूम मिळवणाऱ्या ‘महानुभावां’च्या मखमली सेवेला सज्ज आहे. याच विश्रामगृहात एका अधिकाऱ्याने एक वर्षांपासून कायमची ‘यादवी‘ माजवली आहे. बुकिंग? भाडं? हे शब्द त्याच्या डिक्शनरीतच नाहीत!

विश्रामगृहाची शान वाढवणाऱ्या या अधिकाऱ्याने धाराशिवला सरकारी बंगला घेण्याचा त्रासही घेतलेला नाही. सरकारी दिवसांत इथेच हजर, तर सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या शिरिशासनात निवांतपणा! असा मल्टीप्लेक्स सारखा फुल्ल टू ताबा आहे. रात्रीचा श्रमपरिहारही ठरलेलाच. काही बेवडे पत्रकार यांच्यासोबत असल्यामुळे, ते ‘खबरदार’ गटात सामील आहेत म्हणे!

हा अधिकारी इतका लाचखोर आहे की, दोनवेळा एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे बेवडे पत्रकार आणि त्याची चांगलीच गट्टी जमली आहे.

दुसरीकडे, वृत्तपत्रकारितेचे दैवत, बाळशास्त्री जांभेकर, त्यांच्या स्मृती जागवत आहेत की, “अरे बाबा, ही पत्रकारिता की बेवड-रिता?” अशा विचारात असलेले जांभेकर वरून पाहून रडत असल्याचा भास होत आहे.

आता या अधिकाऱ्याचा अन् बेवड्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल असं लोक म्हणायला लागले आहेत. तेव्हा हे सरकारी विश्रामगृह नव्हे, तर ‘विश्रामश्री’ पुरस्काराचं पात्र ठरेल की काय अशी शक्यता आहे!

– बोरूबहाद्दर

Previous Post

कळंब तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

Next Post

तुळजापूरची रणधुमाळी ! कोण मारणार बाजी?

Next Post
महायुतीमध्ये धाराशिवचा तिढा तर महाविकास आघाडीमध्ये धाराशिव वगळता अन्य तीन मतदासंघाचा तिढा

तुळजापूरची रणधुमाळी ! कोण मारणार बाजी?

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!