• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: भरदिवसा घरफोडी, ४.४७ लाखांचा मुद्देमाल लंपास

admin by admin
April 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरानजीकच्या तांबरी विभाग परिसरात एका बंद घरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्वीनी गोविंदराव सोमवारे (वय ३२, सध्या रा. रचना हाईटस तिसरा मजला, सी-६, तांबरी विभाग, धाराशिव) यांनी या घरफोडीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराबाहेर होत्या. याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले १३ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात येताच, अश्वीनी सोमवारे यांनी तात्काळ धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

अश्वीनी सोमवारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

बेंबळी : बरमगाव येथे नालीच्या वादावरून तरुणाला मारहाण

Next Post

उमरगा बायपासवर प्रवाशाला मारहाण करून लुटले; तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा बायपासवर प्रवाशाला मारहाण करून लुटले; तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

August 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

August 18, 2026
‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

August 18, 2026
‘हरित धाराशिव’चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे “तेरी भी चूप, मेरी भी चूप”

‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!

August 18, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?

August 16, 2026

Recent Posts

  • धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • ‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!
  • ‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!
  • साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!