• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने संपवले जीवन; पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल

admin by admin
August 5, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव:  तालुक्यातील येथील दाऊतपूरमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर गुलाब गडदे (वय ५५, रा. दाऊतपूर, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी ८ जुलै २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते.

याबाबत मयताची मुलगी, ऋतुजा विष्णू बंडगर (वय २४, रा. लांबोटी, ता. मोहळ, जि. सोलापूर) यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, मयत परमेश्वर यांची पत्नी रेखा परमेश्वर गडदे आणि चांगदेव नामदेव थोरात (दोघे रा. दाऊतपूर) यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे दोघे मिळून परमेश्वर यांना सातत्याने मानसिक त्रास देत होते. इतकेच नव्हे तर, पत्नी रेखाने घरातील सर्व पैसे प्रियकर चांगदेव याला दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून परमेश्वर गडदे यांनी अखेर आत्महत्येचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऋतुजा बंडगर यांच्या तक्रारीवरून, ढोकी पोलिसांनी आरोपी रेखा गडदे आणि चांगदेव थोरात यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३५१(२), ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

Next Post

धाराशिव: शासकीय टेंडरचे आमिष दाखवून ७ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव: शासकीय टेंडरचे आमिष दाखवून ७ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!