• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, December 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या कत्तल, पोलिसांचा छापा

admin by admin
May 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या कत्तल, पोलिसांचा छापा
0
SHARES
603
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरात मागील काही दिवसापासून गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या कत्तल सुरु असताना, पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत होते, पण हिंदू संघटेनेच्या आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे.

दि.31.05.2024 रोजी 03.00 वा. सु. धाराशिव शहर येथील खिरणीमळा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तलसाठी आणुन बांधून ठेवलेले आहेत व तेथेच पत्राचे शेडचे बाजुस एका वाहनामध्ये जनावरांची कत्तल करुन विक्रीसाठी मांस भरले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला. सदर छापा कारवाई मध्ये खिरणीमळा धाराशिव येथे राहणारे इसम नामे जाकेर कुरेशी, जलील गफुर कुरेशी,यांनी एकुण 9 जनावरे कत्तलीसाठी बांधलेले मिळुन आले. यावर पथकाने थोडे अंतरावर मस्जीदचे समोरील पत्राचे शेडचे बाजूस एक अशोक लिलॅड कंपनीचे वाहन दिसुन आले त्या वाहनाची पथकाने पाहणी केली असता त्यामध्ये जनावरांची कत्तल केलेले मांस मिळून आले. वाहनामध्ये एक इसम दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ईर्शाद सलीम पठाण वय 29 वर्ष, रा. रसुलपुरा धाराशिव असे सांगितले.

सदर वाहनामधील मांस व मालकाबाबत विचारले असता त्याने सदरचे वाहन व मांस हे असलम असद कुरेशी रा. धाराशिव यांचे असलेबाबत सांगीतले. तसेच सदर ठिकाणावून व इसमाकडून एकुण 9 गोवंशीय जनावरे, मांस वजनकाटा व वाहनासह असा एकुण 18,68,000 ₹ किंमतीचे मांस व जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, धाराशिव यांच्या मार्फत कातडीचे नमूने काढले आहेत. जीवंत गोवंशीय 09 जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही करीत आहोत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमोल मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे गुरनं/244/2024 भा.द.वि.सं. कलम 429, 34 महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5, 5(अ),5(ब), 5(क), 9, 9(अ) सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

तुळजापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी, चार जखमी

Next Post

त्या परिपत्रकामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार

Next Post
त्या परिपत्रकामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार

त्या परिपत्रकामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार

ताज्या बातम्या

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

धाराशिव नगरपरिषद निवडणूक: आचारसंहितेचा भंग करून ‘फेक एक्झिट पोल’ प्रसिद्ध; ‘धाराशिव २.०’ वर गुन्हा दाखल

December 12, 2025
‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

December 12, 2025
 निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि ‘धाराशिव 2.0’ विरोधात तक्रार

धाराशिव पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस

December 12, 2025
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

‘मी कशाला फंदात पडू?’ म्हणणाऱ्यांची ‘निवृत्ती’ आताच का करत नाही?

December 12, 2025
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

 बोगस एक्झिट पोल प्रकरण : “माझी निवृत्ती जवळ आलीय, मी कशाला फंदात पडू?”

December 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group