• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव व कळंब नगरपरिषदांना विकासकामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर

admin by admin
March 21, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
0
SHARES
388
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – महाराष्ट्र शासनाने धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांसाठी विशेष अनुदान योजना अंतर्गत एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार धाराशिव नगरपरिषदेला ४ कोटी तर कळंब नगरपरिषदेला ६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

माजी आमदार ज्ञानराज चौगुले ,जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाने निधी हा निधी मंजूर  झाला आहे.

धाराशिव नगरपरिषदेत विकासकामांची भर

धाराशिव नगरपरिषद क्षेत्रात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम आणि काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

धाराशिवमध्ये प्रमुख विकासकामे पुढीलप्रमाणे:

  • जिजाऊ नगर: देशमुख ते निकम घर, घोळवे ते मुंडे घर, मोहन पाटील ते विष्णु कोळगे घर इ. रस्ते.
  • दत्त नगर: घायाळ शिवाजी ते पंढरपूरकर, आहिरे ते भंडारे, भोसले मॅडम ते राम चंद्र आदमाने इ. रस्ते.
  • राम नगर: मुनाळे ते चौघुले घर.
  • गणेश नगर: मनोज जाधव ते अमोल लोहार, होळकर ते सचिन देशमुख घर इ.
  • भानु नगर: बोचले ते कासार घर, मायभाटे ते देशमुख घर.

कळंब नगरपरिषदेत विकासाची नवी दिशा

कळंब नगरपरिषद क्षेत्रासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभागृह बांधकाम, मंदिर परिसर लादीकरण, उद्यानांचे विकासकामे आणि खेळणी बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

कळंबमधील प्रमुख कामे:

  • सभागृह बांधकाम: दक्षिण हनुमान मंदिर समोरील खुल्या जागेत.
  • लादीकरण: सावरगाव (पु.) हनुमान मंदिर परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर.
  • उद्यान विकास: पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आणि महिला उद्यानात व्यायामाचे साहित्य बसविणे.
  • मंदिर परिसर विकास: संत रोहिदास महाराज मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर इ.

विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल

धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांना मंजूर झालेला हा निधी शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होऊन नागरीकांना सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय होणार

Next Post

धाराशिव शहरातील १४० कोटीचे रस्ते टक्केवारीत अडकले

Next Post
धाराशिव नगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामावर नागरिकांचा संताप

धाराशिव शहरातील १४० कोटीचे रस्ते टक्केवारीत अडकले

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यात शेतातील माती टाकण्याच्या वादातून चाकू हल्ला; मळगीवाडीत आई-वडिलांसह तरुण गंभीर जखमी

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशीत पारधी पिढीवर दोन गटांत तुंबळ हाणामारी; तलवार, बिअरच्या बाटल्यांनी हल्ला, २५ जणांवर गुन्हे दाखल

May 24, 2026
धाराशिव बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरणारे २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ४ गाड्या जप्त

धाराशिव बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरणारे २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ४ गाड्या जप्त

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group