• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चार्जिंगच्या नावाखाली चार्जशीट ?

admin by admin
February 19, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
चार्जिंगच्या नावाखाली चार्जशीट ?
0
SHARES
3.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : सरकारी वीज फुकट मिळतेय म्हणल्यावर, कुणालाही मोह येईलच! पण सरकारी ऑफिसमध्ये खासगी इलेक्ट्रिक बाईक चार्ज करणं कायद्याला धरून नाही. मात्र, धाराशिव पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक बाईंना हे नियम वगैरे झेपले नसावेत. त्यांनी चक्क वायरलेस ऑफिसच्या कनेक्शनवर आपली इलेक्ट्रिक बाईक रोज चार्ज करण्याचा ‘सरकारी उपक्रम’ सुरू केला आहे!

आता सरकारी गाड्या चार्ज करणं समजू शकतं, पण खासगी बाईकला सरकारी वीज मिळाली म्हणजे थोडं जास्तच सरकारी प्रेम झालं नाही का? धाराशिव LIVE पुराव्याशिवाय बातम्या देत नाही, हे माहिती आहे ना?

पण जरा थांबा! धाराशिव पोलीस मुख्यालयातील गॅस गोडावून शेजारी असलेलं वायरलेस ऑफिस वीज चोरीत गुंतलेलं आहे, अशी चर्चा रंगली आहे. म्हणजे मॅडमने वाहत्या पाण्यात हात धुतला तर बिघडलं कुठे?

“सरकारी चार्जिंग स्टेशन” उघडायचा विचार आहे का?”

आता बाईक चार्जिंग ही एक वेळ समजू, पण उद्या फ्रिज, मोबाईल, मिक्सर, किंवा एखादा गिझरही लावला तर? मग हे वायरलेस ऑफिस ‘मिनी चार्जिंग स्टेशन’ म्हणून घोषित करायला हरकत नाही.

यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, मॅडमला ‘चार्जशीट’ मिळते की अजून ‘चार्जिंग’ सुरूच राहतं, हे पाहणं मजेदार ठरेल!

 

Previous Post

बनावट पीएचा फडशा – आष्टीत आमदार सुरेश धस यांच्यासमोर उभा करून पापांचा पाढा वाचला!

Next Post

धाराशिव : नाव बदललं, परिस्थिती तशीच !

Next Post
धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर

धाराशिव : नाव बदललं, परिस्थिती तशीच !

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

July 30, 2026
“पक्षाचे मालक बनू नका; कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?”

“पक्षाचे मालक बनू नका; कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?”

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिरात दर्शनादरम्यान महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिने लंपास

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!