• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
June 5, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: गाडी रस्त्यावर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील विकास नगर परिसरात घडली आहे. ही घटना २ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात ४ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी किशोर मारुती कोळगे (वय ३३ वर्षे, रा. तुळजापूर नाका, पापनाश नगर, हनुमान चौक, धाराशिव) हे २ जून रोजी सकाळी विकास नगर येथील पाकळे हॉस्पिटलसमोर होते. यावेळी आरोपी मकसूद शेख (रा. विकास नगर, धाराशिव) याने रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरून किशोर कोळगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपी मकसूद शेख याने किशोर कोळगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर त्याने कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.

या घटनेनंतर किशोर कोळगे यांनी ४ जून २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मकसूद शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) (शिवीगाळ करणे), ११५(२) (धमकी देणे), आणि ३५२ (गंभीर दुखापत करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंबमध्ये शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

धाराशिवमध्ये भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवमध्ये भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!